भारतीय जनता नक्कीच पुरोगामी आदर्श समाजव्यवस्थेकडे जाईल, पण कधी?
विज्ञानवादी व्यक्ती असे नवीन शोध लावण्याच्या प्रयत्नात असते की, ज्यामुळे सर्व माणसांचे अधिभौतिक आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी, कमी कष्टाचे होईल. स्वतंत्र विचार करण्याची मुभा, सर्व मनुष्यप्राणी समान असल्याचा ठाम विश्वास, बंधुभाव यासाठी असा माणूस प्रयत्न करतो. प्रत्यक्षात मानवी जीवनात सुखाची हमी ही प्रयत्नवादी, पाखंडी, विज्ञानवादी व्यक्तीच्या कामामुळेच मिळते. मानसिक पातळीवरही पाप-पुण्य, चांगले-वाईट, खेद-खंत, आनंद-.......